जगी'ल्या'
जगी'ल्या'
जीवन जगी ल्या गड्यासव्ह
कवळ कोणले काय व्हई
ते तुमले पण समजणार नही
जीवन समजीसनजगी ल्या
कवळ मवळ आपलासले भेटी ल्या
कवळ कोण जाई
ते आपलेपण समजणार नाही
जीवन जगी ल्या गड्यासव्ह
कवळ मवळ आपला साठी
सर्व सोडी दया
जीवनात आपल काहिच नव्हत व कोणीच आपल नव्हत
आपणच आपल आपल म्हणत आपलासणच जीवन आपण
संपाड
हे आपले पण समजणार नही .
जीवन जगी ल्या गड्यासव्ह
बट्टा आपलासले भेटी ल्या
आपलासचेच आपली आपूलकी दिघाडी ल्या
जीवन जगी ल्या गड्यासव्ह
आपले जीवन आपणच
जगी ल्या । ...
