जग काय असतं...
जग काय असतं...


जगाच्या सान्निध्यात कोठेही
जागा नसते...
ती जागा बनवायची असते
बनवली तरी कायम राहत
नसते....
काही काळानंतर रिकामी
होत असते!
जगाच्या सान्निध्यात कोठे ही
दुःख सुख कायम नसत
कधी दुःख तर कधी सुख
येत असते.....
काळ बदलतात त्याच स्वरूप बदलत असते!
जगाच्या सान्निध्यात कोठे ही
हसणे व रडणे कायम
नसते कधी हास्य तर कधी
रडणे असे चक्र चालू असते!