STORYMIRROR

Shrikant Mariba Waghmare

Romance Action

3  

Shrikant Mariba Waghmare

Romance Action

जडण घडण

जडण घडण

1 min
224

नजरेचा खेळ मी मनाशी मांडत होतो

की शिकाऱ्याच्या हातुन सुटाव तीर

तोच हरणीच्या चाली जीवनाशी लढत होतो


काही केल्या संपेना दारिद्य्र चा काळ

उडान घेण्या भरारी आडवा तोच/होताच माळ

दगडगोटयावानी वरसाने वर्ष खेट्टत होतो


बालपण गेलं एका समाधानात

नजर लागली त्या आनंदवनात

स्वप्नात त्या बालपणा पुन्हा भेटत होतो


मिळाली बरेच अपयशाची साथी

न हरून मी वाद घातला दिसराती

विझलेल्या वातीला जसे पेटवावे पुन्हा पेटत होतो


आज नजरेचे पंख नव्याने दिशा शोधत होती

दिशाहीन व्हावा हरीण तोच शिकारी क्रोधुन जाती

तु चाल पुढं वेड्या म्हणाला काळे दिस ते लोटत होतो... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance