STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

इंडियन एज्युकेशन सोसायटी-गीत

इंडियन एज्युकेशन सोसायटी-गीत

1 min
112

कर्मवीर हो,बुद्धिवंत हो 

कोटी,कोटी वंदना 

आ. इ.एस. सोसायटी ज्ञान वृक्षाला 

तुम्हीच हो प्रेरणा ....2 वेळा 


   संस्थेच्या महान प्रगतीसाठी

    कार्याचा झाला दिवा 

   सर्व सुखाचा त्याग करून 

   झिजवली तुमची काया 


सर्व गुण संपन्न तुम्ही हो 

जीवन वाहिले संस्थेला 

गोरगरीब विद्यार्थ्यांचे हो 

तुम्हीच माय बाप झाला 


शिक्षक,विद्यार्थ्यांना घडविण्यात 

तुम्हीच हो शिल्पकार 

आदर्श विचारांची ज्योत 

पेटवली या संस्थेच्या भूवर


धन्य, धन्य आ.ई.स  

इथे ज्ञानाचा वाढला वृक्ष 

विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी 

संस्था असते सदा दक्ष


क्रीडा,कला,गुणवत्ता 

हे ध्येय आहे संस्थेचे 

कर्मवीरांनी,ज्ञानवीरांनी

 इथे जपले हो कायमचे 


कर्मयोगी, ज्ञानयोगी 

पुन्हापुन्हा वंदना 

शिक्षणाच्या भव्य रथाला 

मिळो आ.इ.एस ला चेतना


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Abstract