STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

II नारी महिमा ll

II नारी महिमा ll

1 min
474

सर्व क्षेत्रात नारी सतर्क 

सतत कामात असते ती गर्क 

मनाचे तिचे सौंदर्य आगळेतिचे कर्तव्य जगावेगळे 

असंख्य कळा सोसुन ती जन्म देते बाळाला धाडसाने सामोरी जाते काळाला 

नव्याने खंबीर उभी रहाते प्रत्येक क्षणाला धडपड तिची संसारासाठी लावते प्रत्येक क्षण पणाला ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational