STORYMIRROR

Shobha Wagle

Action Inspirational

3  

Shobha Wagle

Action Inspirational

इच्छा माझी

इच्छा माझी

1 min
6

संघर्षाचे जीवन जगणे इच्छा माझी

हक्कासाठी केवळ लढणे इच्छा माझी


लोकहिताची कामे प्रत्येकाला देते

जन सेवा साकारू बघणे इच्छा माझी


फुलबागेला पाणी देणे कामच माझे

आनंदाने कामे करणे इच्छा माझी


नेमाने पक्षांना ठेवत आहे पाणी

भूतदयेची माया असणे इच्छा माझी


थोरामोठ्यांचा मी आदर करते आहे

भाव मनाचा त्यांना कळणे इच्छा माझी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action