STORYMIRROR

Shyamsuresh Gumangiri Giri

Action

3  

Shyamsuresh Gumangiri Giri

Action

राग आल्यावर काय करावे?

राग आल्यावर काय करावे?

1 min
382

राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

दोन घोट थंड पाणी प्यावे


राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

छान छान गाणी ऐकावे


राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

छान छान स्वयंपाक करावे


राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

मनात राम राम म्हणावे


राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

बागेमध्ये मजेत फिरावे


राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

मैत्रिणीला फोन करावे


राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

भाजी चिरावी, तांदुळ निवडावे


राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

अद्रकचा चहा करुन प्यावे


राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

पेपर वाचावे, पुस्तक वाचावे


राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

मंदिरात जावे दर्शन घ्यावे


राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

लहान मुलांशी गप्पा मारावे


राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

शेतात जाऊन काम करावे


राग आल्यावर काय करावे?

काय करावे? काय करावे?

आई पप्पांचे स्मरण करावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action