STORYMIRROR

Sanjay Ronghe

Action Others

3  

Sanjay Ronghe

Action Others

स्वप्नपूर्ती

स्वप्नपूर्ती

1 min
203

कष्टाचा डोंगर उपसून

होते कुठे स्वप्नपूर्ती ।

फक्त हे असमान माझे

आहे माझी ही धरती ।

ऊन वारा आणि पाऊस

आभाळ निळे वरती ।

सूर्य चंद्र असंख्य तारे

भवताल माझ्या फिरती ।

दिवस आणि रात्री इथे

कधी कशाला सरती

कंटाळला नाही समुद्र

रोजच येते भरती ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action