STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance Action

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance Action

फिदा तुझ्यावर झालो..

फिदा तुझ्यावर झालो..

1 min
255

पाहून तुझे हे लावण्य

मी मलाच विसरून गेलो,

पहाता क्षणी तुला मी

फिदा तुझ्यावर झालो.


ध्यानी मनी तुच माझ्या

हे तुझं रुप देखनं,

मदहोश काया, तिरकी नजर

मोहून तुझं हे टाकनं


लावण्याची खाण खरी तू

रुप तुझं ग देखनं,

किती पहावू मी वेडयावानी

तूच माझं स्वप्न.


सुंदर काया, रंग गोरा

रुपवान तू ग परी,

झोप येईना मुळीच सखे

ओढ तुझीच अंतरी.


पाहून तुला झालो वेडा

जादू तुझ्या ग रुपाची,

तूच माझी सखे साजनी

पर्वा नको ग जगाची.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance