STORYMIRROR

Pallavi Udhoji

Tragedy

3  

Pallavi Udhoji

Tragedy

ह्या बंधनातून

ह्या बंधनातून

1 min
241

पदोपदी अपमान केलास माझा

  सहन किती करायचे मी आता

सगळं काही विसरून चालायचं नाही

ह्या बंधनातून कधी मुक्त होणार मी?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy