STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

हवं आहे मला

हवं आहे मला

1 min
2.4K


कधी न संपणाऱ्या

तुज्या स्वप्नांची

रात

हवी आहे मला

कधी हात न सोडणारी

अतूट साथ

हवी आहे मला

कधी न आटनारा

प्रीतीचा झरा

हवा आहे मला

कधी न संपणाऱ्या

तुज्या प्रेमाच्या वर्षावात

भिजायचं आहे मला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance