हुंडा
हुंडा


देणार नाही, घेणार नाही
घेतला वसा टाकणार नाही !
देणार नाही, घेणार नाही
घेतल्याशिवाय राहणार नाही।
देणार नाही, घेणार नाही
पूर्वपार परंपरा मोडणार नाही !
देणार नाही, घेणार नाही
दिल्याशिवाय होणार नाही।
देणार नाही, घेणार नाही
त्याशिवाय पुढे चालणार नाही !
उतणार नाही, मातणार नाही।
दिलेले वचन, पाळणार नाही !