हरवत चालली निरागसता
हरवत चालली निरागसता
निरागस भाव मनी
हरवत आहे बाली...
नट्टा पट्टा भातुकली
खेळण्यात रस नसे...
हाती मोबाईलचा हट्ट
न दिल्यास रूसवाफुग्गा...
आई-बाबा, आजी- आजोबा
हवे फक्त मागण्या...
देण्यातली गंमंत जंमत
हरवत चालली निरागसता ...
बालीचे बालपण कोमजले
न दिसती निरागसता...