STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

हरवली राधेची कुंडले (भक्तीगीत)

हरवली राधेची कुंडले (भक्तीगीत)

1 min
250

हरवली रचे ही कुंडले

मनी असूनी कृष्णमयी

ती उगीच अंतरी उले....


कोमल, केवड कांती तियेची

कनक कुंडले कानीची

हरी राधेचे प्रेमळ हितगुज

 ज्यांनी चोरूनिया आयिकीले.....१


ठुमकत डोलत राधा चले

कुंडल व्दय ते कानी हले

भल्या पहाटे उपवणी राधा

वेचीत असता फुले.....२


दीन राती तलमल् ली राधा

हरी विरहा ची सोशीत बाधा

खरी कुंडले शोधशोधूनी

डोळे ब हू शिणले....३


घुमवित पावा तो अविनाशी

निघे भेट न्या वियोगिनिशी

ते बंसीचे सूर कानी पडता

सापडली कुंडले, राढेची कुंडले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance