होळी
होळी
नभी आज सजला
चंद्र शितलतेचा
अवनीवर सोहळा
होलीका दहनाचा
सण पावित्र्याचा
नैवेद्य पुरणाचा
द्वेष अन् अहंकाराचा
नाश होवो दुर्गुणांचा
चैतन्याचा
साज घेवूनी येई
पवित्र अग्नि होळीचा
दूर होई नैराश्य, रोगराई
सण असे हा मांगल्याचा...
नभी आज सजला
चंद्र शितलतेचा
अवनीवर सोहळा
होलीका दहनाचा
सण पावित्र्याचा
नैवेद्य पुरणाचा
द्वेष अन् अहंकाराचा
नाश होवो दुर्गुणांचा
चैतन्याचा
साज घेवूनी येई
पवित्र अग्नि होळीचा
दूर होई नैराश्य, रोगराई
सण असे हा मांगल्याचा...