STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Others

हिरवळ

हिरवळ

1 min
11.5K

एकेकाळी त्या जागेत होती हिरवळ

बसायचा पक्ष्याचा थवा त्या वर

दाणे टिपून उडून जायचे भुर्रकन

थोड्या दिवसात दिसू लागला थोडा कचरा त्यावर

हळू हळू त्या जागेचे कचऱ्यात झाले रूपांतर

उग्र कचऱ्याच्या वासाने दणदणून गेला परिसर

हिरवळ दडपून गेली त्यावर

ना येण होत आता थव्याच

नाही भटकणं कोणाचं

साम्राज्य झालं आहे आता फक्त कचऱ्याचं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy