STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

ही वाट वाकडी

ही वाट वाकडी

1 min
250

 ही वाट वाकडी 

ती तिथे भेटती 

दाखवूनी दैव 

खेळ काळाचा सांगती


या मनावरती 

ती प्रेम रुजवती 

ती गार सावली बाई 

सुखात विसावते 


नवं दम भरूनिया 

स्वप्न खुणावते 

मी नभात फिरून 

पंख फडफडतें बाई 


ही वाट वाकडी 

ती तिथे भेटती 

मी रूप गोंदूनि बाई 

व्यक्त होतं जाते 


ही वाट वाकडी 

भेद जीवाचं घेती 

या प्रेमा मधी बाई  

मी जिवन जोखते 


ही वाट वाकडी 

जाई मैत्रीच्या गावी 

तें नातं निर्मळ धीराचं

 मी लेखते आठवणींच्या खुणा 


ही वाट वाकडी बाई.... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract