ही मिठी
ही मिठी
1 min
2.9K
सांगू कशी प्रिया तुला
ये लवकर ही मिठी तुझी वाट बघते आहे
तुझ्याशिवाय एक क्षण
मला करमत नाही
सांगू कशी प्रिया तुला
ये लवकर ही मिठी तुझी वाट बघते आहे
तुझ्याशिवाय एक क्षण
मला करमत नाही