STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

हायकू

हायकू

1 min
1.4K



माझ्या अंगणी.....


माझ्या अंगणी

तुळशी वृंदावन

शुद्ध स्पंदन......१


 माझ्या अंगणी

वेल मधूमालती 

सुगंध देती......२


माझ्या अंगणी

बंगईचा पाळणा

मधुर गाण......३


माझ्या अंगणी

वारा वाहते मंद

करती धुंद......४


वृक्षांना आला

बहर खुप मस्त

वसंत व्यस्त......५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational