हायकू- नेत्र पाणावलेले
हायकू- नेत्र पाणावलेले
फोनची वाट
परदेशात पोरे
रेशमी दोरे
धावते जग
वर्षांनी नाही भेट
चालू ते नेट
आठवणीत
नेत्र पाणावलेले
अंतरलेले
माय बापाच्या
हृदयी डोह खोल
वास्तव झोल
फोनची वाट
परदेशात पोरे
रेशमी दोरे
धावते जग
वर्षांनी नाही भेट
चालू ते नेट
आठवणीत
नेत्र पाणावलेले
अंतरलेले
माय बापाच्या
हृदयी डोह खोल
वास्तव झोल