STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Tragedy

4  

Asmita prashant Pushpanjali

Tragedy

हाव

हाव

1 min
287

हाव ही पैशाची।

किती सुटली मानवाला।

जो जो धावला पुढ।

लालचाने व्यापले त्याला।


 पाठी पैशाच्या।

रात्रंदिनी पळत सुटला।

आयुष्य जगणे सोडून,

नोटा गोळा करत सुटला।


जिवनाच्या या वाटेवर।

डोळे वर करून चालला।

धेय्यावर पोहचण्याआधी।

खड्यात जावून पडला।


हाव ही पैशाची 

किती सुटली मानवाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy