हास्याचा विलास आहे
हास्याचा विलास आहे

1 min

11.9K
हास्य तुझे हे मज वाटे
चांदण्याचा प्रकाश आहेस
नजरेवर तुझ्या जणू
हास्याचा विलास आहे