STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

ग्वाही...

ग्वाही...

1 min
12K

तुला काहीतरी बोलायचंय

हे मी केव्हाच ओळखलं होतं

ओठांवर अडवून ठेवलेल्या शब्दांना 

तुझ्या नजरेत मी वाचलं होतं...


म्हणूनच म्हणतोय सांगून टाक 

आता नको लपवूस काही

मनाला पटलंय खरं 

पण तरीही कानाला हवी आहे ग्वाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance