STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

गुरुवार सुप्रभात...!

गुरुवार सुप्रभात...!

1 min
294

गु रू आठवता मनी

रु ख रुख भेटण्याची जाणवते

वा टेकडे गुरूच्या नजर सहजी

र सातळातील अवखळ शिष्याची लागते

सु कुमार शिशुचे

प्र सन्न चित्ते स्वागत ज्यांनी केले

भा ग्य ज्या गुरूयोगे

त ळागाळातील मुलांचे खुलले....!!!

गुरुवार गुरुवंदन सुप्रभात...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational