गुलमोहर
गुलमोहर
अधीर भाव,अधीर ओढ.
मोरपंखी शालू,गुलबक्षी कंचुकी
कुंतल सोनेरी,नितळ कांती.
नजरा नजर लोचनी.
अधीर मन,अधीर क्षण.
स्वप्न ,सत्य की भास.
स्पर्श तो मोरपीस.
अधीर मी, अधीर ती.
लाज ,लाज,लाजून बहर.
लाल ,केशर गुलमोहर वदनी.
अधीर भाव,अधीर ओढ.
मोरपंखी शालू,गुलबक्षी कंचुकी
कुंतल सोनेरी,नितळ कांती.
नजरा नजर लोचनी.
अधीर मन,अधीर क्षण.
स्वप्न ,सत्य की भास.
स्पर्श तो मोरपीस.
अधीर मी, अधीर ती.
लाज ,लाज,लाजून बहर.
लाल ,केशर गुलमोहर वदनी.