गुलाब सांगत
गुलाब सांगत
गुलाब सांगत
सोप्प आहे पोरा गुलाब देण
खरं असेल प्रेम तुमचं तर हे
काटे पण वितळून जातील
असेल विश्वास तर फुल अजून
चार दिवस चांगली राहतील
साथ नसेल सुटणार तर
फुल सुकणार ही नाही
गुलाब सांगत
सोप्प आहे पोरा गुलाब देण
पण गुलाब खाली पडल्याशिवाय
प्रेमाचा अर्थ तुम्हाला कळणार नाही

