गुलाब.२
गुलाब.२
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.8K
तू दिलेला हर एक गुलाब
अजूनही आहे डायरीत जपलेला
तो प्रत्येक क्षण तुझ्या सोबतचा
आहे मनाच्या कप्प्यात रूजलेला