STORYMIRROR

Rahul Sontakke

Tragedy

3  

Rahul Sontakke

Tragedy

गरिबांच अस का होत...

गरिबांच अस का होत...

1 min
243

श्रीमंतीतून गरीब मुले 

पहिले की मन सुन्न होते... 

लेकरे सृष्टीचे अन्नाचा 

 उन्हातान्हात वेध घेते... 


अस वाटत की, 

नको भेद हा माणसा माणसाचा... 

कठीण प्रसंग हा 

भयावह दिवसाचा... 


  कुठे आलिशान घरात 

   पिझा खाणारे मुले दिसतात... 

   अन्नाचा हाव्यासात 

   गरिबांचे अश्रू वाहतात... 


अन्नाचा सत्व परीक्षेत 

हरवल्या वाटा... 

गरीबी हा त्यांच्या  

पायात खुपलेला काटा... 


मदतीचे दोन हात 

द्यावे त्यांना ही... 

जगण्याचा अधिकार 

असतो त्यांना ही... 


   द्वेष त्यांचा एवढाच 

  गरिबीत जन्म... 

   अस वाटत देव कोणत्या 

   जन्मातले फेडतो त्यांचे कर्म... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy