STORYMIRROR

Nagsen Bhosale

Romance

2  

Nagsen Bhosale

Romance

गोष्ट प्रेमाची अशी आहे-2

गोष्ट प्रेमाची अशी आहे-2

1 min
13.8K


माझ्या शब्दात तुझ्या शब्दांची

जागा अशी आहे

शब्द अपुरे पडतील तुझ्या वर्णनात

गोष्ट प्रेमाची अशी आहे

माझ्या हृदयात तुझ्या प्रितीची

जागा एक अशी आहे

श्रावणसरींचा पाऊस

अन रखरखलेले वाळवंट

गोष्ट प्रेमाची अशी आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance