गझल दिसता तुझ्यात..
गझल दिसता तुझ्यात..
गझल दिसता तुझ्यात..मी शब्द शब्द झालो...
सुर तुझ्या गळ्याचे, मी चाल गुंफत गेलो....
ओठी तुझ्या स्वरांचे, मी ताल ताल स्मरलो... होऊन गझल तुझी...मी राग राग उरलो...
गीत तुझ्यातले हे मी गात गात जगलो...शब्द सुर ताल, आज तान-आलाप झालो....

