अर्ध अर्ध पुर्न मि..
अर्ध अर्ध पुर्न मि..
1 min
26.1K
खोडली पुसटशी किरणे...सावली चितारली..पाहिली अनोळखी स्वप्ने...रात्र ही प्रकाशली..पूर्ण पूर्ण अपूर्ण मी..शब्द शब्द सम्पूर्ण ती,
अर्ध अर्ध पूर्ण ही...चांदणी चमकता...चंद्र चंद्र अपूर्ण हा...चंद्रकोर ही लाजली...
मिठी गुलाबी...शब्द स्तब्ध राहिले..गंध सुगंध मोगरा... मधाळ हास्य लाज़रे...
मंद मंद ही हवा..नयन रीते राहिले...रंग रंग ही निशा..गीत अंधारि गायिले...
