STORYMIRROR

Aaditya Suryavanshi

Others

4.3  

Aaditya Suryavanshi

Others

उगाच का ग सखे...

उगाच का ग सखे...

1 min
2.9K


उगाच का ग सखे.माझा वाढदिवस विसरतेस?

तुझ्या आठवणीचा, माझ्या मनावरचा ठसा असा पुसतेस

विसरशील का ज्यात तू आहे , मी आहे भोवतालची गर्दी आहे,

गर्दीत हरवलेले आपण, अनुभवलेल प्रेम

प्रेमाची सांगता मौनाने मज पटवितेस,

उगाच का ग सखे माझा वाढदिवस विसरतेस.

बदललोय मी. अधांतरी तूच,

मी मात्र तुझ्यासाठी बदललोय. तू एकटेपणाला कवताळलेस.

एकदा फक्त बोलू दे आज तुला कळू दे. सांगायचे तुला.

अजूनही तसाच मी, सागराप्रमाणे वाहणारा तोच मी तीच तू

मग का ही जीवघेणी आर्तता? एवढ होऊन ही स्वप्नांमद्धे हरवतेस. उगाच का ग सखे माझा वाढदिवस विसरतेस.

 


Rate this content
Log in