गीत
गीत


संगीत ऐकत होते
गीत गात होते
पाहून तुजला मी
नवखी भासत होते //
लाजत होते हासत होते
प्रयत्न करत होते
पाहून तुजला मी
नव कविता लिहीत होते //
विचार करीत होते
आणि स्वप्न पाहत होते
पाहून तुजला मी
नवखी भासत होते //3//
नव कविता लिहीत होते
पाहून तुजला मी
नवखी भासत होते //4//