घट्ट आपली अठरापगड नाती
घट्ट आपली अठरापगड नाती
अरबी सागर वंदन करीतो
सुजलाम-सुफलाम इथली माती
सह्यकडा गर्जूनी सांगतो गाथा
घट्ट आपली अठरापगड नाती
आज 1 मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्त आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!
