STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Children

3  

Kshitija Kulkarni

Children

घरटे

घरटे

1 min
170

पऱ्या लहानपणीच्या असतात गोड

त्यांना कुणाची नाही तोड

पंख पसरून उडत येतात

हळूच डोळे मिटायला लावतात

हव्याहव्याशा या घडणाऱ्या घटना

उचलून धरतात लहान मनाला

दिवस कसे सरसर जातात

घरट्याची ठिकाणे बदलत राहतात

घडणाऱ्या साऱ्या या घटनांमध्ये

शोधत चालला जीव ताऱ्यांमधे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children