STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

घोडदौड...

घोडदौड...

1 min
201

घोडदौड ही आयुष्याची ,

कशी समांतर ठेवावी ,

बुद्धी आणि मनाला ,

बांधणी कशी करावी...

जमले ज्याला वृत्ती स्थिर ठेवावी ,

यशस्वी तोच होईल विर,

ज्यांच्या हाती येईल दोरी ,

ध्येय त्यानेच गाठावी ...

किती कठीण ही गोष्ट,

कुणी कुणाला सांगावी,

कर्म आपुले दिसते येथे,

दृढ दृष्टी गाढ निष्ठा ठेवावी...

तेव्हाच बदलेल भाग्यरेखा,

आसमानी कमान झळकावी,

झेंडा घेऊन हाती किर्तीचा,

महान कार्य देशापरी करावी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract