STORYMIRROR

विवेक द. जोशी

Tragedy

2  

विवेक द. जोशी

Tragedy

घाव

घाव

1 min
2.7K

हसून रुसणे अन् रुसून हसणे

जगी जीवनी मनी चाले हा डाव

स्वप्नांचा पाठलाग करताना, कुणा

नाही का दिसला मज काळजाचा घाव


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy