STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

2  

AnjalI Butley

Tragedy

घात

घात

1 min
227

सरली वर्ष

एका मागुन

एक एक

तशीच काळोख्यात!


पुढचे वर्ष 

तरी असेल

नव चैतन्य

घेऊन दारी

होती अपेक्षा

आंधळी मनात!


नव चैतन्य

दारी आले

नविन वर्षात

ह्या वेळी

घात झाला

आनंद घेतांना

करोनाने घेतला

बळी आमचा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy