STORYMIRROR

Vaibhav Mahajan

Inspirational

3  

Vaibhav Mahajan

Inspirational

गगन भरारी

गगन भरारी

1 min
302

 असो आम्ही लहान पण स्वप्न आगण्य

जरी आभाळ मोठे तरी विश्वास संपूर्ण

उभारी घेऊ आम्ही स्वप्नाची मोठी 

जरी कीर्ती असली आमची लहान

स्वप्न करू पूर्ण आपले असा निर्णय आहे ठाम


स्वप्नाचा आधार घेऊनी 

भरारी घेऊ उंच लांब 

स्वप्न करू पूर्ण आपले 

असा निर्णय आहे ठाम


पंख तुटली जरी आमचे

तरी करू हे स्वप्न निर्माण 

जरी नसती जगी कोण्ही आमचे

तरी आम्ही आभाळ रंगणार


जरी आम्ही लहान पाखरे 

तरी उंच झेप घेवू यशाकडे

जरी अपयश आले हाती

तरी माघे नाही आम्ही सरणार


स्वप्न करू पूर्ण आपले 

असा निर्णय आहे ठाम


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational