STORYMIRROR

Vaibhav Mahajan

Romance

3  

Vaibhav Mahajan

Romance

गुलाबी प्रेम

गुलाबी प्रेम

1 min
195

प्रेम म्हणजे आयुष्याचा सार 

प्रेम म्हणजे जीवनाचा आधार

प्रेम म्हणजे अनमोल वेळ 

प्रेम म्हणजे अगदी विश्वासाचा खेळ

प्रेम म्हणजे देवाची अमूल्य देणगी असावी

मात्र प्रेमात कधी ही अट नसावी

जीवनामध्ये असतो प्रेमाचा मोठा वाटा

प्रेम वीणा नीरस असता सर्व कथा

प्रेम म्हणजे सागरातील विस्तृत देवमासा 

प्रेम म्हणजे हदयाचा महत्त्वाचा ठोका

प्रेम म्हणजे जीवनाचा एक हिस्सा असावा

प्रेम म्हणजे आयुष्याचा न विसरता येईल असा 

एक किस्सा असावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance