STORYMIRROR

Vaibhav Mahajan

Others

4  

Vaibhav Mahajan

Others

मेघ दुत

मेघ दुत

1 min
275

वाट देवाची बघतो कधी येईल पैलतिरी

देवाच्या रूपाने आला पाऊस माझ्या दारी

 पाऊस - पाऊस पीक झुलावतो कसा 

शेतकऱ्याला आनंद देवून दुलावतो कसा


वाट पाहतो आम्ही कधी येईल पाऊस 

झरा लागतील कधी पीक येईल कुशीत

करतो देवाला विनंती मेघ पाठव गगनात

आता सळ सळ वाहु दे पाणी नदी - समुद्रात


पाणी येवु दे जोमाने , भर विहिरी आमच्या खोल

विहीर आमची जशी पाण्याची उपाशी 

आता तोड तिचा उपास आणि पाणी देवून पोट बर


हात - पाय जोडुनी करतो वंदन मी तुजला

पाऊस येरे आता तुला बघायला तरसल्या रे नजरा........ 


साहित्याला गुण द्या
लॉग इन