गैरसमज
गैरसमज
मी काहीही न बोलता...
तू सारे काही समजून घेतलेस...
बरं समजून घेतलेस...
ते सुद्धा चुकीचे समजून घेतलेस...
जरी तुझ्या हिशोबाने बरोबर...
तरी चुकीचा मी ही नव्हतो...
अन्
गैरसमज दूर करण्या आधी...
तू मार्गच बदललास.
