STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy

3  

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy

गाडगेबाबा

गाडगेबाबा

1 min
185

हातात झाडू,,

दुसऱ्या हातात गाडगे,,,

स्वच्छतेचं प्रतीक,,,

गावोगावी,,

फिरत फिरत,,,

झाडून स्वच्छ ,,,

करत,,डेब्बू,,,

हाती घेेेऊन झाडू

निघाले ,,,डेब्बू 

अंधश्रद्देत ,,,भुुुरकलेेल्या,,,

समाजाला सुधारण्यात,,,

निघाले डेब्बू,,,

गावो ---गावी जाऊन

स्वच्छतेेचा मुलं मंत्र----

सांगत निघाले,,,

दगडात देव ,,

शोधू नका,,

माणसात देेव,,,

पाहायला सांगितले,,,,

लहान मुुलांना शिक्षण द्या,,,

ते उद्याचं भविष्य घडवतात,,

हे समजूूून सांगितले

बघता-बघता,,,

साधारण डेब्बू,,,

समाज सुुुधारक,,,

गाडगेबाबा झाले!!!!

स्वच्छता-साक्षरता हेे,,,,

महत्त्व पडून दिले

समाजाला,,,,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy