एकाकीपणा मी पार विसरले
एकाकीपणा मी पार विसरले


एकाकीपणा मी पार विसरले
जेव्हा आलेत जीवनात आनंदाचे हे क्षण
लाभले मला तुझे लोभस हास्य
फुलून आले माझे असे हे क्षण
एकाकीपणा मी पार विसरले
जेव्हा आलेत जीवनात आनंदाचे हे क्षण
लाभले मला तुझे लोभस हास्य
फुलून आले माझे असे हे क्षण