STORYMIRROR

Suresh Kulkarni

Tragedy

3  

Suresh Kulkarni

Tragedy

एकाकी

एकाकी

1 min
235

एकाकी मी एकाकी

झिजलो सर्वांसाठी तरीही 

मी एकाकी!


कोणीही ना समजू शकला मला

केले मी खूप तरीही मी एकला

झीजलो मी, झटलो मी, झगडलो मी

तरीही ठेवले त्यांनी मला बाजूला !


एकाकी मी एकाकी

सर्वांत राहून मीच एकाकी!


नाही मज खेद 

नाही मज खंत 

आहे हीच जनरीत

असतील शिते तर 

जमतील भूते

संपल्यावरी घर होते रिते!


एकाकी मी एकाकी

सर्वांत राहून मीच एकाकी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy