STORYMIRROR

pranav kode

Tragedy Others

3  

pranav kode

Tragedy Others

एकाच देशाचा एक कोपरा

एकाच देशाचा एक कोपरा

1 min
365

नवं सरकार येतं, पाच वर्षांनी जातं, पुन्हा येत पुन्हा जातं

शहरातले खड्डे बुजतात

तेही पुन्हा येतातच पाच वर्षांनी,

नवे कारखाने येतात, गाड्या येतात,

स्वछता होते,

विकास होतो,

पण फक्त त्या शहरात

एकाच देशाच्या एका टोकाला.

इथेही येतं नियमित नवं सरकार

खड्डेही बुजतात

फक्त पाच वर्षांसाठी

नव्याचे नऊ दिवस सरले की

पुन्हा सुरू होतं

आमच तेच एका कोपर्‍यातलं शांत जीवन

तोच पाऊस तोच दुष्काळ अणि त्याच आत्महत्या

एकाच देशाच्या एका कोपर्‍यात दुर्लक्षित होणार्‍या...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy