दुष्काळाची रूपे
दुष्काळाची रूपे
दुष्काळ वेगवेगवेगळा
कधी ओला कधी सुखा
सुखा दुष्काळ पाण्याची उणीव
शेतीत पीक नाही, प्यायला पाणी नाही
दैनंदिन कामाला पाणी नाही
पाण्यापायी झाडें सुकती
पाण्यासाठी जीवित हानी
सगळीकडे पाण्यासाठी हाहाकार
दुष्काळ ओला
सगळीकडे पाणीच पाणी
जनावर, माणसं, घरे पाण्यात वाहून जाती
तोंडाशी आलेली पीक वाहून जाती
जिकडे तिकडे पाणीच पाणी
पाण्यामुळे हाहाकार
ह्याला उपाय काय?
झाडें लावा झाडें जगवा
वृक्ष तोड थांबवा
पाणी वाचवा, पाणी जिरवा
पर्यावरणाचा ह्रास टाळा
