STORYMIRROR

Monali Kirane

Abstract

3  

Monali Kirane

Abstract

दुःखाचा रंग

दुःखाचा रंग

1 min
181

जगात हिंसेचा रंग लाल,

क्रौर्याचा काळा असला तरी,

कोणाच्याच अश्रूंना रंग नसतो.

समानता, बंधूभाव,

प्रेमाच्या गप्पा मारल्या तरी

दुर्बलच नेहमी पीडित असतो!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract