STORYMIRROR

Umesh Salunke

Tragedy

4  

Umesh Salunke

Tragedy

दोन वर्षांपूर्वी आपली भेट झाली

दोन वर्षांपूर्वी आपली भेट झाली

1 min
419

दोन वर्षांपूर्वी आपली भेट झाली होती

परत मनाला तुला भेटण्याची ओढ लागली होती

तू ज्या दिवशी मला सोडून गेला होता

त्या दिवशी माझ्याकडे तुझ्या

फोटोची छबी होती

ती मला त्रास दयाला भाग पाडत होती


आज तुजा फ़ोटो पाहून माझ्या मनाला

इतके प्रश्न पडले की तुझ्याशी बोलू का नको

तुला जुन्या आठवणी जाग्या करु का नको

एक दिवस तुझ्या सोबत होते


आज तीच जागा तुज्या दुसऱ्या प्रियसीने घेतली होती

तु बोलला होतास की हे दिवस आणि हें क्षण

विसरायचं नाही पण मला तुजी विचार पूस

करू वाटते तुला नाहीं करु वाटत.


  मला आज तुझा फोटो पाहून का वाटत होते

   की तुला sms का करू तुझा व्हाट्सप डीपी

   का बघू तु असताना कधी समजू शकलो नाहीं

पण तु इतका आनंदी आहे की वेळ अशी आली आहे

की आज माझ्याकडे वेळ आहे तुझ्याकडे नाही


आयुष्य संपेपर्यंत तुझ्यावर प्रेम करेल

कदाचित तुज्या हृदयात माझ्या साठी नसेल

एक वेळ अशी होती माझ्यासाठी

फक्त आणि फक्त मी तुजी होती

अन् तुझीच होती...


असाच तुझा त्रास मनाला देशील

 अशीच तुज्या आठवणीत रडशील


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy