Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Jadhav

Comedy

3  

Savita Jadhav

Comedy

दिवस तुझे हे फुगायचे

दिवस तुझे हे फुगायचे

1 min
12K


दिवस तुझे हे फुगायचे,

गजऱ्याच्या वाचून सजायचे,

लिपस्टीकच्या वाचून बोलायचे,

आहे त्या साड्यातच भागवायचे...!

🙂😏

दिवस तुझे हे फुगायचे,

पोराबाळांना ओरडायचे,

नवरोजी सोबत भांडायचे,

बाहेर कुठे न फिरकायचे...!

😏😏

दिवस तुझे हे फुगायचे,

सारखे घरात राबायचे,

आहे त्याच्यातच भागवायचे,

काटकसरीने वापरायचे...!

🙄🙄

कोरोना दादा आलाय पाहुणा,

तो जाईतोवर हे चालायचे,

समजून थोडे ग वागायचे,

दिवस तुझे हे फुगायचे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy